🏠 स्वगृह
›
संत दालन
›
स्वामी युक्तेश्वर गिरी
ॐ
॥ स्वामी युक्तेश्वर गिरी ॥
स्वामी युक्तेश्वर गिरी
ॐ
- स्वामी युक्तेश्वर, क्रियायोग्यांचा ईश्वर
- गिरी संप्रदायाचा, असेचि गुरु थोर
- लाहिरींचा कृपाकर,पडता त्यांचेवर
- बाबाजींच्या क्रियायोगाची, लाधला दीक्षा थोर
- क्रियायोगी योगासमयी, कधी कधी पाहती समोर
- स्मृती झाल्या आज त्यांची, नमितो मी चरणांवर
कृष्णदास
✦ ✦ ✦
॥ दत्तात्रेयगुरु यति त्रिमूर्ती, श्री गुरुदत्त कृष्ण सरस्वती ॥
✦ ✦ ✦
हे पृष्ठ आपल्या मित्र-परिवारांसोबत शेअर करा
⬆