ॐ
- शामाचरण लाहिरी, काशीपुरी निवास करी
- गतजन्मीचा शिष्य जाणुनि, बाबाजी पुन्हा अंगिकारी
- राणीखेती भेटी देई, क्रियायोग दीक्षा देई
- प्रचंड अभ्यासाने पुन्हा, महासिद्ध अधिकारी होई
- कार्य असे अद्यापि चालू, सत्साधका आधार देई
- क्रियायोगाच्या या योग्या, कृष्णदासाची पायी डोई
✦ ✦ ✦
॥ गूढ मितबोली चाल चपळ गति, श्री गुरुदत्त कृष्ण सरस्वती ॥
✦ ✦ ✦
हे पृष्ठ आपल्या मित्र-परिवारांसोबत शेअर करा
⬆