🏠 स्वगृह
›
संत दालन
›
श्री सहस्रबुद्धे महाराज
ॐ
- सहस्रबुद्धयांचे रावसाहेब, महाशून्यात बुडाले
- रामानंदांचे परमशिष्य म्हणुनी, जगात नावाजले
- लौकिकातुनी पूर्णचि बुडाले, म्हणुनी अलौकिकात बुडाले
- ठाई ठाई भगवंत दर्शनी, सर्व ठिकाणी नमस्कारु लागले
- समाधी जवळी सहस्त्र वर्षे, राहीन मी हे जाता वदले
- दर्शना जाती भक्त ते सर्व, बाबांचा कृपाशीर्वाद लाधले
- दत्तसंंप्रदायी अशा योग्यासम, कुणीही ना कधी पाहिले
- दिसता अवचित सामोरी, चरणांवर त्यांसी मी नमिले
कृष्णदास
✦ ✦ ✦
॥ ब्रह्मानंदीनित बालवृत्ती, श्री गुरुदत्त कृष्ण सरस्वती ॥
✦ ✦ ✦
हे पृष्ठ आपल्या मित्र-परिवारांसोबत शेअर करा
⬆