-- अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज यांचे शिष्य --
जन्म: माघ वद्य पंचमी, शलिवाहन शके. १७५८ / फेब्रुवारी ७, इ.स. १८३६
जन्मस्थान: नांदणी, कोल्हापूर जिल्हा, महाराष्ट्र
समाधी:श्रावण वद्य दशमी, शलिवाहन शके १८२२ / २० ऑगस्ट, इ.स. १९००, कोल्हापूर
✦ ✦ ✦
कै. कृष्णा लाड, कै. वासुदेव दळवी, कै. रामदासबुवा , कै. रामभाऊ फारिक, कै. म्हादबा, कै. वेणीमाधव (रांगोळी महाराज), कै. व्यास, कै. बाळकृष्ण राशीवडेकर, कै. महादेवभट, कै. नामदेव महाराज, कै. अनंत आळतेकर हे स्वामीजींच्या काळातील अंतरंग शिष्यांपैकी होत. सांप्रतच्या काळात प. पू. श्री माधवराव टिकेकर, देवनार, मुंबई यांनी श्री स्वामी आज्ञेने अनेकांना या संप्रदायाची दीक्षा दिली.
॥ श्रीपादवल्लभ नृसिंह सरस्वती, श्री गुरुदत्त कृष्ण सरस्वती ॥
हे पृष्ठ आपल्या मित्र-परिवारांसोबत शेअर करा
⬆