स्वगृह

|| श्री कृष्ण सरस्वती दत्त स्वामी महाराज ||

( कुंभार स्वामी )

Shree Krishna Saraswati Datta Swami Maharaj (Kumbhar Swami)

॥ दत्तात्रेयगुरु यति त्रिमूर्ती, श्री गुरुदत्त कृष्ण सरस्वती ॥


mainheadSwamiKrishnaSarawati1

footer1


श्री गुरु कृष्ण सरस्वती दत्त, हाचि आमुचा तारक मंत्र
न लगे आणिक यंत्र अन् मंत्र, सर्वही दोषा जाळी यथार्थ ।।

जन्म:- माघ वद्य पंचमी, शा.श. १७५८ / फेब्रुवारी ७, इ.स. १८३६;
नांदणी, कोल्हापूर जिल्हा, महाराष्ट्र
समाधि:- श्रावण वद्य दशमी, शा.श. १८२२ / २० ऑगस्ट, इ.स. १९००

श्री स्वामी दत्तसंप्रदायातील थोर सत्पुरुष होते. कोल्हापुरातील कुंभार आळीत राहिले त्या कारणाने कुंभारस्वामी या नावाने ओळखले जात.


Visits: 155571


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *