स्वामी युक्तेश्वर गिरी

स्वामी युक्तेश्वर, क्रियायोग्यांचा ईश्वर
गिरी संप्रदायाचा, असेचि गुरु थोर
लाहिरींचा कृपाकर,पडता त्यांचेवर
बाबाजींच्या क्रियायोगाची, लाधला दीक्षा थोर
क्रियायोगी योगासमयी, कधी कधी पाहती समोर
स्मृती झाल्या आज त्यांची, नमितो मी चरणांवर